Navoday Entrance Exam 2025 Marks

तुम्हालाही तुमच्या पाल्याचे किंवा विद्यार्थ्यांचे नवोदयचे मार्क्स जाणून घ्यायचे असतील तर खाली सांगितल्याप्रमाणे कृती करा...

Navoday Entrance Exam Marks

जर तुमच्या पाल्याने किंवा विद्यार्थ्याने सन 2025 मध्ये नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दिली असेल तर आपण त्याचे मार्क्स खालील लिंक वर क्लिक करून जाणून घेऊ शकता...

इयत्ता 6 वी साठी प्रवेश परीक्षा दिली असल्यास खालील लिंक ला क्लिक करा..

For Class 6 Click Here

इयत्ता 9 वी साठी प्रवेश परीक्षा दिली असल्यास खालील लिंक ला क्लिक करा..

For Class 9 Click Here

खाली दिलेल्या Steps Follow करा..

  • सर्वप्रथम तुम्हाला ज्या वर्गासाठीचे मार्क्स बघायचे आहेत त्या लिंक ला क्लिक करा. 
  • त्यानंतर दिलेल्या रकान्यामध्ये परीक्षेचा रोल नंबर टाका. 
  • त्याखालील रकान्यामध्ये आपली जन्मतारीख टाका. 
  • शेवटी Check Result यावर क्लिक करा. 
  • पुढील पेजवर आपल्याला आपले मार्क दिसतील.




Msk

Hi... Here on This blog we will share useful info to our readers.. Intention is to help peoples.. This is not a government blog. Thank You...

Post a Comment

Previous Post Next Post